श्री. राजेश कोल्हे
समाधानी बिल्डर
घराचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना RCC चे मजबुतीकरण, वास्तुशास्त्र आणि आधुनिक इंटेरियर यांचा समतोल साधणे गरजेचे असते. हा समतोल बालाजी डेव्हलपर्स यांनी अतिशय उत्तमरित्या साधला आहे. आमच्या अनेक कन्स्ट्रक्शन साईट्स वेळेत पूर्ण होतात.
श्री. नवनाथ सोपान पवार
श्री तीर्थ क्षेत्र पारुंडे - कुंभ नगरी
बालाजी डेव्हलपर्स यांनी आमच्या स्वप्नातील घर उत्कृष्ट दर्जाने आणि सुरेख पद्धतीने साकार करून दिले. प्रत्येक काम वेळेत आणि मनापासून केले. खूप खूप धन्यवाद!
श्री. ओंकार डोंगरे
समाधानी ग्राहक
बालाजी डेव्हलपर्स म्हणजे विश्वासाचे दुसरे नाव. राजू शेठ यांनी चोख काम आणि पारदर्शी व्यवहारातून आमच्या स्वप्नातील घराला आत्मीयतेने आकार दिला.
श्री. धर्मेंद्र डोंगरे
समाधानी ग्राहक
छत आणि चार भिंती म्हणजे घर नसतं, घराचं घरपण जपावं लागतं, ते जपणारी, विश्वासाची माणसं म्हणजे आमचे बालाजी डेव्हलपर्स.
श्री. संदीप काटे
वैष्णवी बिल्डर्स
लाखो फुटांचे भव्य प्रकल्प एकहाती यशस्वी करणारे, नियोजन, गुणवत्ता आणि वेळेचे पक्के भान असणारे, परिपूर्ण कंत्राटदार म्हणून आम्ही फक्त एकाच नावाकडे पाहतो — बालाजी डेव्हलपर्स.
श्री. सचिन वाघ
डेव्हलपर आणि बिल्डर्स
समजूतदारपणा आणि व्यवस्थापनाचा अनोखा संगम म्हणजे बालाजी डेव्हलपर्स. साईटवरील प्रत्येक कामात शिस्त, गुणवत्ता आणि वेळेची अचूकता दिसून येते. खऱ्या अर्थाने विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिक ठेकेदार.
श्री. सोमनाथ गायकवाड
बिल्डर आणि डेव्हलपर्स
कन्स्ट्रक्शन साईटवर मानवी सुरक्षा ही तत्परतेपेक्षा प्री-प्लॅनिंगवर अवलंबून असते. बालाजी डेव्हलपर्सच्या प्रत्येक साईटवर सुरक्षेचे काटेकोर नियोजन आणि अंमलबजावणी दिसून येते. हीच खरी व्यावसायिकतेची ओळख आहे.
श्री. संदीप आडसरे
समाधानी ग्राहक
बालाजी डेव्हलपर्स यांनी फक्त घर नाही, तर वास्तुशास्त्रानुसार सर्वांग सुंदर वास्तूची भेट आम्हाला दिली. आखणीपासून बांधणीपर्यंत प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर आणि मजबूत केली.
डॉ. जितेंद्र पुंडे
समाधानी ग्राहक
सुयोग्य नियोजन, सचोटी, विचार संस्कार, व्यवहार संस्कार आणि कृतिशील आचरणाचा कंत्राटदार मित्र म्हणजे बालाजी डेव्हलपर्स.
श्री. विवेक पाटील
आर.सी.सी. कन्सल्टंट / स्ट्रक्चरल ऑडिटर
आम्ही दिलेला RCC प्लान, स्टीलचे प्रमाण आणि मटेरियलचा दर्जा ते १००% पाळतात. भविष्यकाळात कोणताही धोका होणार नाही याची ते पूर्ण काळजी घेतात. बांधकाम क्षेत्रात सर्व शास्त्रीय कारणे तपासून योग्य तो स्ट्रक्चरल निर्णय घेणारे कंत्राटदार म्हणजे बालाजी डेव्हलपर. वापरलेल्या मालाचा भाव आणि दर्जा यात कोणतीही तडजोड नाही. प्लान, पेपर वर्क आणि शेड्युल्ड काम हे त्यांचे वैशिष्ट्य.
श्री. ऋषिकेश टेमकर
आर्किटेक्ट
बालाजी डेव्हलपर हे अत्यंत शिस्तप्रिय बांधकाम कंत्राटदार आहेत. आमचा आर्किटेक्चरल प्लान १००% ग्राउंडवर उतरवतात, वास्तुशास्त्र आणि स्ट्रक्चरल डिटेलिंगमध्ये कोणतीही तडजोड नाही.
श्री. दीपक कवडे
गणलाय आर्किटेक्ट
पेपर वर्क आणि लायजनिंगचे काम अतिशय क्लिअर आणि पारदर्शक. महापालिकेचे प्लान पासून ते शेवटच्या ओसीपर्यंत सर्व शेड्युल्ड पद्धतीने काम पूर्ण करतात. कामाची क्वालिटी एक नंबर.
श्री. रवींद्र गांजले
आर्किटेक्ट
एक आर्किटेक्ट म्हणून मला बालाजी डेव्हलपरसोबत काम करायला आवडते. कारण ते प्लानला फॉलो करतात, साईटवर शिस्त ठेवतात आणि मटेरियल ब्रँडेड वापरतात. क्लायंट सुद्धा समाधानी.
श्री. ओम रोकडे
आर्किटेक्ट
बालाजी डेव्हलपर हे केवळ कंत्राटदार नाहीत तर व्हिजन असलेले डेव्हलपर आहेत. शेड्युल्ड टाइमलाईन, प्रॉपर पेपर मेंटेनन्स आणि उत्तम फिनिशिंग - हेच त्यांच्या यशाचे कारण आहे.
श्री. योगेश हांडे
आर्किटेक्ट & स्ट्रक्चरल कन्सल्टंट, पुणे
बालाजी डेव्हलपर यांनी आमच्या सर्व बंगल्याचा प्लान १००% ग्राउंडवर उतरवला आहे. वास्तुशास्त्र, स्ट्रक्चरल डिटेलिंग आणि सर्व शास्त्रीय कारणे तपासून बांधकाम केले आहे. पेपर वर्क, प्लान, लायजनिंगपासून ते महापालिका ओसीपर्यंत सर्व कामे शेड्युल्ड पद्धतीने पूर्ण केली. मटेरियल दर्जा एक नंबर, ब्रँडेड मालाचा वापर आणि योग्य भावात पारदर्शक हिशोब.
श्री. बबन शेठ दुरगुडे
राधा इलेक्ट्रिकल, गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर
घराची आखणी, बांधणी आणि वास्तुशिल्पाची सर्वांग सुंदर भेट आम्हाला बालाजी डेव्हलपर यांनी दिली. वेळेत ताबा आणि उत्तम क्वालिटी.
श्री. काळे
युनायटेड रेफरेझेशन प्रायव्हेट लिमिटेड
आमचा बंगला बालाजी डेव्हलपर यांनी अगदी स्वप्नात पाहिल्यासारखा बांधून दिला. बजेटमध्ये आणि मजबूत बांधकाम.
श्री. ओमकार डोंगरे
Construction
Construction च्या माध्यमातून बालाजी डेव्हलपरसोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. पारदर्शक व्यवहार आणि प्रामाणिकपणा.
आनंद ढवळे उर्फ आण्णा
ग्राहक
बिल्डिंगचे काम अतिशय दर्जेदार. मटेरियल एक नंबर आणि काम वेळेच्या आधी पूर्ण. बालाजी डेव्हलपर म्हणजे विश्वासाचे नाव.
श्री. किरण मल्हारी वायकर
ग्राहक
आमचे घर वास्तुशास्त्रानुसार आणि सुंदर डिझाईनमध्ये बनवून दिले. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करून दिल्याबद्दल धन्यवाद बालाजी डेव्हलपर.
कमी बजेटमध्ये सुंदर घर बांधून मिळेल असे वाटले नव्हते, पण बालाजी डेव्हलपर यांनी ते शक्य करून दाखवले. खूप समाधानी आहे.
श्री. पांडुरंग आबाजी काशिद
ग्राहक
आमच्या रेसिडेन्सीचा बंगला अगदी मजबुतीने बांधला आहे. कुठेही कॉम्प्रोमाईज नाही. सर्व टीमचे मनापासून आभार.
श्री. किसन मल्हारी वायकर
ग्राहक
बांधकामापासून ते फिनिशिंगपर्यंत प्रत्येक कामात परफेक्शन. बालाजी डेव्हलपरची सर्विस खरंच कौतुकास्पद आहे.
श्री. जितेंद्र शिंदे
रोड कॉन्ट्रॅक्टर
घर बांधणे म्हणजे टेन्शन असते, पण बालाजी डेव्हलपरमुळे हे टेन्शन मुक्त झाले. वेळेत प्लास्टर, फरशी आणि रंगकाम पूर्ण.
श्री. मच्छिंद्र बाबाजी पवार
ग्राहक
वयाच्या या टप्प्यावर माझे स्वप्नातील घर बालाजी डेव्हलपर यांनी पूर्ण केले. प्रामाणिक आणि मेहनती माणसे.